Ferfar #2084 · गोंडमोहाळी
तिरोडा, गोंदिया · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 646
- Talathi
- भोलीराम कारु पारधी
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न 646 मौजा गोंडमोहाडी च्या जमीनीचे खातेदार लिना सुरेश चौडलवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दुर्गा सुरेश चौडलवार ऐवजी लिना सुरेश चौडलवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार तिरोडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.455 दि. 05/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/10/2021 मधील नोंदणी क्र.पी- N-2118488 अन्वये दुर्गा सुरेश चौडलवार ऐवजी लिना सुरेश चौडलवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .