सातबारा Watch

← चुरडी

Ferfar #5405 · चुरडी

तिरोडा, गोंदिया · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
293
Talathi
पवन सुभाषराव चाफले
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 293, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 5067 दि.12/11/2025 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला विवेक विरेंद्र चौधरी वय 17 वर्षे अपाक वडील विरेन्द्र विष्णु चौधरी यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.