Ferfar #1236 · उमरी
तिरोडा, गोंदिया · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 171
- Talathi
- स्नेहलता ओमप्रकाश बंसोड
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : गुरुदेव नागरी सहकारी पत संस्था मर्या . तिरोडा
लिहून घेणार : जगदिश शोभेलालजी नागपुरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 171 तपशिल : श्री.गुरुदेव नागरी स.प.संस्था मर्या तिरोडा यांचे कडून दि.11/7/2014 कडून 30,000/- रु.कर्ज घेऊन जमीन गहन करून दिली. दि. 5/08/2014 - 805
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.