Ferfar #1116 · विहीरगाव
तिरोडा, गोंदिया · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1
- Talathi
- आनंद प्रभाकर भुते
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बैंक शाखा तिरोडा
गहाणखत लिहुन देणार : प्रज्वल प्रमोद ऊर्फ ढालसिंग रहांगडाले रा. विहीरगाव यांनी दुय्यम निबंधक तिरोडा यांचेकडील दस्त क्रमांक 2839-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/1 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रज्वल प्रमोद ऊर्फ ढालसिंग रहांगडाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 480000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.