सातबारा Watch

← मुंडीकोटा

Ferfar #2271 · मुंडीकोटा

तिरोडा, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
728, 761
Talathi
आनंद प्रभाकर भुते
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : GDCC bank Mundikota लिहुन घेणार : ईश्वरदयाल आडकु पटले यांनी सर्व्हे क्रमांक 728, 761 वर फेरफार क्रमांक 488 ने घेतलेला बोजा उपसा चलसिंचन योजने करीता दि. भंडारा डिस्ट्रीक सेंन्ट्रल को ऑ. बॅक लि भंडारा यांचे कडून 800000/- रू. घेवून जमीन गहान करून दिले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.