Ferfar #870 · लेदडा
तिरोडा, गोंदिया · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 353
- Talathi
- डी टी नेवारे
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , तिरोडा
लिहुन देणार : प्रियंका सचिन भांडारकर रा. लेदडा गट नंबर/ सर्वे नंबर 353 यांनी दुय्यम निबंधक तिरोडा यांचेकडील दस्त क्रमांक 2830 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्प्रियंका सचिन भांडारकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BO/Tirora/2026-27/34 दिनांक 21/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.