Ferfar #648 · सेलोटपार
तिरोडा, गोंदिया · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/2
- Talathi
- दयानंद सुखदेव नागदेवते
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा तुमसर
गहाणखत लिहुन देणार : अभिषेक भूमेश्वर बान्ते रा. सेलोटपार यांनी दुय्यम निबंधक तिरोडा यांचेकडील दस्त क्रमांक 2676-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 565000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/2 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिषेक भूमेश्वर बान्ते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 565000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.