Ferfar #18414 · तिरोडा
तिरोडा, गोंदिया · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 213/2/ख
- Talathi
- पवन सुभाषराव चाफले
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/09/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक एचएलसी गोंदिया (६४१७१), पहिला मजला,सिटि मॉल,गणेश नगर गोंदिया
लिहुन देणार : माधुरी विजय चिरवतकर ,विजय शंकरराव चिरवतकर रा. तिरोडा यांनी दिनांक 21/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 5600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213/2/ख क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधुरी विजय चिरवतकर ,विजय शंकरराव चिरवतकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ई एम 2024-25-489 दिनांक 21/02/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.