सातबारा Watch

← तिरोडा

Ferfar #18455 · तिरोडा

तिरोडा, गोंदिया · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
23/1/ब/26
Talathi
पवन सुभाषराव चाफले
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : SBI, तिरोडा लिहुन देणार : काजल प्रवीण गजभिये रा. तिरोडा गट नंबर/ सर्वे नंबर 23/1/ब/26 यांनी दुय्यम निबंधक तिरोडा यांचेकडील दस्त क्रमांक 2678 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2726000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काजल प्रवीण गजभिये , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27/82 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2726000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.