सातबारा Watch

← बोटे त.सा.क्र.11

Ferfar #2006 · बोटे त.सा.क्र.11

गोरेगाव, गोंदिया · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
338/2, 339/1, 351, 352, 357/2
Talathi
मनोजकुमार रमेशकुमार पांडे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : मा. पणन अधिकारी, गोंदिया आदेश क्रमांक : दि. महाराष्ट्र स्टेट को-आपरेटीव मार्केटिंग फेडरेशन लि.मुंबई यांचे पत्र क्रमांक जा.नं./जि.मा.अ./गोंदिया आकिखयो/बोझा/2026-27/ 2830, दिनांक 24/09/2026. मा. जिल्हाधिकारी सो, यांचे धान खरेदी आदेश क्र.कालि/कक्ष-6/पुर./कावि-330 दि.17/10/2024 शासन निर्णय क्र. खरेदी-1124/प्र.क्र.160/नापु-29 दि.14/10/2024 प्रमाणे मौजा बोटे , खातेदार जितेंद्र डागलाल पटले रा.बोटे येथील गट क्र 338/2,352,357/2,339/1,351 आराजी क्रमशः 0.22,0.16,0.18,0.09,0.06 हे. आर. असुन ह्या गटावर क्रमशः 1,86,001/-,1,35,273/-,1,52,182/-,7,608/-,48,473/- बोझा दर्ज करण्यात येत आहे.