Ferfar #293 · चांदीटोला त. सा.क्र .16
गोरेगाव, गोंदिया · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार हरीश प्रेमलाल तुरकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव हरिशकुमार प्रेमलाल तुरकर ऐवजी हरीश प्रेमलाल तुरकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार गोरेगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.761 दि. 09/06/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/10/2025 मधील नोंदणी क्र.पी- N-2566813 अन्वये हरिशकुमार प्रेमलाल तुरकर ऐवजी हरीश प्रेमलाल तुरकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .