सातबारा Watch

← चांदीटोला त. सा.क्र .16

Ferfar #294 · चांदीटोला त. सा.क्र .16

गोरेगाव, गोंदिया · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
146
Talathi
भारत भिवराम बिसेन
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सयवंताबाई प्रेमलाल तुरकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सेवंताबाई प्रेमलाल तुरकर ऐवजी सयवंताबाई प्रेमलाल तुरकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार गोरेगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.763 दि. 09/06/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/10/2025 मधील नोंदणी क्र.पी- N-2566818 अन्वये सेवंताबाई प्रेमलाल तुरकर ऐवजी सयवंताबाई प्रेमलाल तुरकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .