Ferfar #198 · चोपा त.सा.क्र.15
गोरेगाव, गोंदिया · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.157/आर.टी.एस.-64/2025-26 मौजा-चोपा ता.गोरेंगाव जि.गोंदिया पारीत आदेशदिनांक 15सप्टेंबर2026
आदेश दिनांक : 15/09/2026
मा.तहसीलदार गोरेगाव यांचे आदेश क्र.रा.मा.क्र.157/आर.टी.एस.-64/2025-26 मौजा-चोपा ता.गोरेंगाव जि.गोंदिया पारीत आदेशदिनांक 15सप्टेंबर2026
प्रमाणे मौजा चोपा येथील भु.क्र. 22/1,23,24,25,26,व 32 आराजी अनुक्रमे 0.41,0.05,0.60,0.96,0.40 हे.आर.शेतजमीन असून सदर शेतीचे इतर अधिकारामध्ये कलपाथारी मध्यम प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र प्रकल्प बाधीत व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम,1986 च्या कलम 11 च्या पोटकलम (1) अन्वये हस्तातरनास मनाई हि नोंद इतर अधिकारामधून कमी करण्याबाबद फेफारा घेण्यात आलेले आहे.