सातबारा Watch

← तिल्ली (गौरीटोला) त. सा. क्र. 18

Ferfar #722 · तिल्ली (गौरीटोला) त. सा. क्र. 18

गोरेगाव, गोंदिया · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
116/1
Talathi
नंदकुमार अंबरदास वालोदे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 मुत्युपत्र-इच्छापत्राचा लेख वामन नंदराम चौरागडे यांनी दस्त क्रमांक 256/2016 दिनांक 03/03/2016 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय गोरेगाव येथे मौजा तिल्ली येथील भु.क्र 122/3 क्षेत्र 1.18 हे.आर पैकी आपल्या हिस्साची 0.59 हे.आर.जमीन भु.क्र.116/1 आराजी 0.48 हे.आर पैकी 0.24 हे.आर जमीन स्वताचे मुले १) धनराज वामन चौरागडे २) नुतनलाल वामन चौरागडे याना मुत्युपत्र-इच्छापत्राचा लेख लिहुन ठेवाल्या वरून व वामन नंदराम चौरागडे यांचे मुली असून 1) मुनेश्वरी दुलीचंद बिजेवार 2) रुबीला भिमेसकुमार भोयर यांनी दिनांक 28/9/2026रोजी 100/- स्टम्प पेपरवर धनराज वामन चौरागडे २) नुतनलाल वामन चौरागडे यांचे नावे फेरफार करून जमीन नावे करण्याबाबद सह्म्म्तीपत्र लिहून दिलेले आहे.सबब नोंद घेण्यात आलेली आहे.