सातबारा Watch

← किन्ही - 13

Ferfar #1484 · किन्ही - 13

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1385
Talathi
विनय भुवन तावाडे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : दि. भंडारा अर्बन को-ऑप बँक ली., भंडारा, शाखा गोंदिया लिहून घेणार : कशिशकुमार कस्तुरचंद जायसवाल यांनी सर्व्हे क्रमांक 1385 आराजी 0.21 हे. आर. जागेवरील इतर अधिकार मधील फेरफार क्र. 26 नुसार ट्रक्टर ट्राली करिता 228000 रु. ची कर्जनोंद ची खातेदाराने पूर्ण व्याजासह परतफेड केल्यामुळे शाखा प्रबंधक दि. भंडारा अर्बन को-ऑप बँक ली.,भंडारा, शाखा गोंदिया यांचे पत्र क्र. यु.बी./बीएच/गोंदिया/283 दिनांक 29/09/2026 नुसार ७/१२ वर इतर अधिकारामधील दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी नोंद घेण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.