सातबारा Watch

← रतनारा - 9

Ferfar #2212 · रतनारा - 9

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
61, 64, 73, 952
Talathi
बाळासाहेब गुलाबराव साखरे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन घेणार : पंजाब नेशनल बॅंक , गोंदिया लिहुन देणार : यशवंतराव धाडुलाल धुवारे रा. रतनारा - 9 यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 61, 64, 73, 952, वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंतराव धाडुलाल धुवारे यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 24/08/2021 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.