सातबारा Watch

← रतनारा - 9

Ferfar #2217 · रतनारा - 9

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
672
Talathi
बाळासाहेब गुलाबराव साखरे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026मा. नायब तहसिलदार गोंदिया यांचे पञ क्र./तहगों/प्रस्‍तु-2/कावि- 620/2026 दिनांक 16/10/2026 अन्‍वये अर्जदार श्री. परमानंद मुकुंदासाव बिजेवार राह. रतनारा तह. जि. गोंदिया यांचे अर्जासोबत जोडलेले अनोंदनिकृत खरेदी दस्‍तानुसार मौका पंचनामा करुन मौका स्‍थळी (भु.क्र. 672 मध्‍ये) , ग्राम पंचायत नोटीश बोर्डावर तसेच चावडीवर जाहिरनामा प्रसिध्‍द करुन 7/12 अभिलेख दुरुस्‍ती ची नोंद घेण्‍यात आली. लिहुन घेणार – श्री. परमानंद मुकुंदासाव बिजेवार यांनी . लिहुण देणार – श्री. सर्वन सितल, तुकाराम मोहनलाल, गिरजा मोहनलाल याचेकडुन अनोंदनीकृत खरेदी दस्‍त क्र. 24032 दिनांक 18/03/1995 अन्‍वये गट क्र. 672 आराजी 0.36 हे.आर जागा खरेदी केली. करीता सबब नोंद पुढील उचित कार्यवाहीस सविनय सादर लिहुन देणार:- गिरजा मोहलाल ,तुकाराम मोहलाल ,सर्वन सितल - - -रा. रतनारा - 9(खाता क्रमांक363) यांचे गट/सर्व्हे क्रमांक672, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : परमानंद मुकुंदासाव बिजेवार , (खाता क्रमांक :-1056)गट/सर्व्हे क्रमांक 672 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना अनोंदनिकृत खरेदी दस्त क्रमांक 2403 दिनांक 18/03/1985 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.