Ferfar #1726 · चांदनीटोला - 24
गोंदिया, गोंदिया · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहुन घेणार : बैंक ऑफ इंडिया, बैंक ऑफ इंडिया
लिहुन देणार : आशिष गजानन अग्रवाल रा. नागरा - 24 गट नंबर/ सर्वे नंबर 659, 659/1, 659/2, 659/3, 659/4 यांनी दुय्यम निबंधक गोंदिया यांचेकडील दस्त क्रमांक 3526 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 77.050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशिष गजानन अग्रवाल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 3526 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.