Ferfar #5513 · नागरा - 24
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 371/2/ब/84
- Talathi
- प्रफुल्ल खुशाल मेश्राम
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बैंक तर्फे अधिकृत हस्ताक्षरकर्ता शाखा प्रबंधक विकास बनोटे
गहाणखत लिहुन देणार : आशिष प्रभुलाल लिल्हारे ,प्रवीणकुमार प्रभुलाल लिल्हारे रा. नागरा - 24 यांनी दुय्यम निबंधक गोंदिया यांचेकडील दस्त क्रमांक 3542-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 371/2/ब/84 क्षेत्र 2.2847 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशिष प्रभुलाल लिल्हारे ,प्रवीणकुमार प्रभुलाल लिल्हारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.