Ferfar #5541 · नागरा - 24
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 217/1
- Talathi
- प्रफुल्ल खुशाल मेश्राम
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहुन देणार:-
रुषीकुमार दुर्योधन लिल्हारे रा. नागरा - 24(खाता क्रमांक 376 ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 217/1 , बिगरशेती क्षेत्र 14.1896 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.3048 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रेखबाई कोमल भेदरे , (खाता क्रमांक :-2987 )गट/सर्व्हे क्रमांक 217/1 बिगरशेती क्षेत्र 2.3048 . आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक गोंदिया जिल्हा गोंदिया यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 656 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.