Ferfar #1472 · आसोली - 36
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 893
- Talathi
- कोमल मधुकर सोलनकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : 17/आर.ई.व्ही.44/2017-18
आदेश दिनांक : 30/08/2018
मा.उपविभागीय अधिकारी गोंदिया यांचे आदेश क्र. 17/आर.ई.व्ही.44/2017-18 दिनांक 30/08/2018 अन्वये तसेच मा.जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय गोंदिया व उप अधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय गोंदिया यांचा तुलनात्मक तक्ता वरुन क्षेत्र दुरुस्ती व नकाशा दुरुस्तीचा आदेश झाल्याने आदेशाप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.