Ferfar #32065 · कुडवा-२६
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 706/10/ई
- Talathi
- दीपक फुलचंद नागदेवे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक, गृह ऋण केंद्र,गोंदिया (६४१७१), पहिला मजला,सिटि मॉल,गणेश नगर गोंदिया
लिहुन देणार : ज्योती विजय बघेले ,विजय तुमेरसिन्ह बघेले रा. कुडवा-२६ यांनी दिनांक 03/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 38,00,000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 706/10/ई क्षेत्र 154.00 चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योती विजय बघेले ,विजय तुमेरसिन्ह बघेले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ई एम 2026-27-88 दिनांक 03/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 38,00,000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.