Ferfar #32075 · कुडवा-२६
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 548/1/अ
- Talathi
- दीपक फुलचंद नागदेवे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 47
आदेश दिनांक : 30/09/2026
मा अप्पर तहसिलदार गोंदिया यांचे रा.मा.क्र 47 /एन ए ए 47/2026-2027 एकरकमी रुपांतरण अधिमुल्य सुधारीत आदेश दिनांक 30 /09/2026 नुसार खातेदार श्रीमती तारकेश्वरी शंखपाल भगत व इतर 1 रा.गोंदिया यांनी आराजी 0.01 हे.आर पैकी 111.40 चौ.मी जमीन अकृषिक करण्यात आली आहे.
1) TOTAL PLOT AREA 111.40 SQM 2) AREA UNDER FUTURE ROAD 10.96 SQM 3) NET PLOT AREA 100.44 SQM