Ferfar #32079 · कुडवा-२६
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 592/2
- Talathi
- दीपक फुलचंद नागदेवे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बैंक , गोंदिया
लिहुन देणार : शुभांशु सत्यवान कटरे रा. कुडवा-२६ गट नंबर/ सर्वे नंबर 592/2 ख/596/1 ख/अ/1/अ/10 यांनी दुय्यम निबंधक गोंदिया यांचेकडील दस्त क्रमांक 153 दिनांक 13/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 55,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 145.75 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभांशु सत्यवान कटरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BR/MINI HLC GONDIA /2026-2027 दिनांक 15/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 55,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
592/2 ख/596/1 ख/अ/1/अ/10