सातबारा Watch

← कुडवा-२६

Ferfar #32094 · कुडवा-२६

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
103/1/ख/ऐ
Talathi
दीपक फुलचंद नागदेवे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बैंक ऑफ़ इंडिया शाखा गोंदिया लिहून घेणार : जितेंद्र धोंडूजी बिसेन यांनी सर्व्हे क्रमांक : 103/1/ख/ऐ तपशिल : बैंक ऑफ़ इंडिया शाखा गोंदिया कडून 16,26,000 /- रु कर्ज घेऊन प्लाट गहान करुन दिले आहे. - 21632 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.