Ferfar #32157 · कुडवा-२६
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 615/4
- Talathi
- दीपक फुलचंद नागदेवे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
शहनाजबेगम हाजीमोहम्मद रा. कुडवा-२६(खाता क्रमांक10283) गट/सर्व्हे क्रमांक 615/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
सलीम हुसैन शेख , (खाता क्रमांक :-16672)गट/सर्व्हे क्रमांक 615/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना नोटरी अधिकारी अधिवक्ता श्री राजकुमार शेंडे रा.नागपुर जिल्हा नागपुर यांचे कडिल अनोंदणिकृत बक्षीसपत्र ( हिबा नामा ) ज्याचे नोटरी क्रमांक 075 दिनांक 17/04/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.