सातबारा Watch

← कटंगीकला-४१

Ferfar #14206 · कटंगीकला-४१

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
139/1
Talathi
बिहारीलाल रेखचंद बिसेन
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026 लिहुन देणार:- अंकीत अनिलकुमार पांडे ,विलास अनिलकुमार पांडे - रा. रामनगर गोंदिया ता.+जि.गोंदिया (खाता क्रमांक1600) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 139/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मुक्ति ओमप्रकाश शुक्ला , रा.गोमतीनगर लखनो तह+जि.लखनऊ उत्तरप्रदेश (खाता क्रमांक :-6832)गट/सर्व्हे क्रमांक 139/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक गोंदिया जिल्हा गोंदिया यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक गडय-3534-2000 दिनांक 20/09/2000 प्रमाणे रक्कम रुपये 39,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.