Ferfar #14229 · कटंगीकला-४१
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/3/अ/9
- Talathi
- बिहारीलाल रेखचंद बिसेन
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
कुंदा उमेश पटले रा. कटंगीकला-४१(खाता क्रमांक1864) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 94/3/अ/9, बिगरशेती क्षेत्र 2.0910 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0910 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
खेमसिंह भागवतसींह सोलंकी ,रा.माकडी पो.दासगाव खुर्द ता.+जि.गोंदिया (खाता क्रमांक :-6856)गट/सर्व्हे क्रमांक 94/3/अ/9 बिगरशेती क्षेत्र 2.0910 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक गोंदिया जिल्हा गोंदिया यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक गडय-3192-2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6,80,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.