Ferfar #14245 · कटंगीकला-४१
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 422/1
- Talathi
- बिहारीलाल रेखचंद बिसेन
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : मा.अपर तहसिलदार गोंदिया
आदेश क्रमांक : 80
आदेश दिनांक : 15/10/2026
मा.अपर तहसिलदार गोंदिया यांचे आदेश रा.मा.क्र.80/एन.ए.ए.47/2026-27 आदेश पारित दि.15/10/2026 आदेशान्वये खातेदार रमेशकुमार जियालाल हरिणखेडे यांचे बाजुस दाखल गट क्र.422/1 आराजी 0.0100 हे.आर. जागापैकी 116.10 चौ.मी. क्षेत्र निवासी प्रयोजनार्थ गुंठेवारी नुसार अकृषिक करण्यात आले. एकूण अकृषक क्षेत्रा पैकी प्लॉट क्षेत्र 93.24चौ.मी., अंडर रोड विडींग क्षेत्र 22.86 चौ.मी. आदेशान्वये अकृषक एकरकमी अधि. रक्कम 413.00 रु.