सातबारा Watch

← कटंगीकला-४१

Ferfar #14249 · कटंगीकला-४१

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
193/1
Talathi
बिहारीलाल रेखचंद बिसेन
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा गोंदिया लिहुन देणार : पल्लवी खुशालराव गेडाम रा. कटंगीकला-४१ गट नंबर/ सर्वे नंबर 193/1 यांनी दुय्यम निबंधक गोंदिया यांचेकडील दस्त क्रमांक EM/2026-27/134 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,30,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 209.44 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री पल्लवी खुशालराव गेडाम , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BR/MINI HLC GONDIA/EM/2026-27/134 दिनांक 05/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,30,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.