Ferfar #14260 · कटंगीकला-४१
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 361/1/अ
- Talathi
- बिहारीलाल रेखचंद बिसेन
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
अनुसया उमाशंकर तुरकर रा. कटंगीकला-४१(खाता क्रमांक3801) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 361/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.(336.00 चौ.मी ) पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.(336.00चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अतुल मूलचंद रहांगडाले ,विशाल ओमप्रकाश लिल्हारे , रा.पो. कामठा, ता.+जि. गोंदिया (खाता क्रमांक :-6866)गट/सर्व्हे क्रमांक 361/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.(336.00 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक गोंदिया जिल्हा गोंदिया यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक गडय-3646-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.