सातबारा Watch

← कटंगीकला-४१

Ferfar #14265 · कटंगीकला-४१

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
407/1
Talathi
बिहारीलाल रेखचंद बिसेन
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : इंडियन ओवरसीज बैंक गोंदिया, शाखा गोंदिया लिहुन देणार : घनश्याम मीणा रामकरण मीणा रा. कटंगीकला-४१ गट नंबर/ सर्वे नंबर 407/1 यांनी दुय्यम निबंधक गोंदिया यांचेकडील दस्त क्रमांक गडय-3930-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 116.17 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री घनश्याम मीणा रामकरण मीणा , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Date 04.11.2026 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.