Ferfar #11563 · नंगपुरा मुर्री-42
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/1
- Talathi
- नंदराजा बलभीम चव्हाण
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र 96/एन.ए.ए.47/2026-27
आदेश दिनांक : 28/10/2026
मा.अप्पर तहसिलदार गोंदिया यांचे आदेश क्र.रा.मा.क्र 96/एन.ए.ए.47/2026-27 एकरकमी रूपांतरण अधिमूल्य आदेश दिनांक 28/10/2026 अन्वये खातेदार श्री सुरेश दुर्जन साखरे यांनी गट क्र 103/1 आराजी 0.02 हे आर पैकी 111.55 चौ.मी.जमीन निवासी प्रयोजणार्थ एकरकमी रूपांतरण अधिमूल्य रक्कम 260 रू रुपये भरणा करून अकृषिक करण्यात आली आहे.1)Total plot area 111.55 sqm 2)Area under Road widening 10.98 sqm 3)Net Plot area 100.57 sqm.