Ferfar #11567 · नंगपुरा मुर्री-42
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/1/2
- Talathi
- नंदराजा बलभीम चव्हाण
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र 68/एन.ए.ए.47/2026-27
आदेश दिनांक : 21/10/2026
मा.अप्पर तहसिलदार गोंदिया यांचे आदेश क्र.रा.मा.क्र 68/एन.ए.ए.47/2026-27 एकरकमी रूपांतरण अधिमूल्य आदेश दिनांक 21/10/2026 अन्वये खातेदार श्री बाबुलाल सुखराम गोरचीछया यांनी गट क्र 92/1/2 आराजी 0.03 हे आर पैकी 204.30 चौ.मी.जमीन निवासी प्रयोजणार्थ एकरकमी रूपांतरण अधिमूल्य रक्कम 780 रू रुपये भरणा करून अकृषिक करण्यात आली आहे.1)Total area as per 7/12 0.03H.R 2)AREA UNDER POSSESION TOTAL PLOT AREA 204.30 sqm 3)Area under Road widening 25.14 sqm 3)Net Plot area 179.16 sqm.