Ferfar #20726 · फ़ुलचुर-४८
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 308/5/2
- Talathi
- चक्रधर नारायण भवाळ
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
रवि बेनिप्रसाद धेलिया रा. फ़ुलचुर-४८(खाता क्रमांक7654) गट/सर्व्हे क्रमांक308/5/2, बिगरशेती क्षेत्र 1.2314 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2314 आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
रुखमणी बेनीप्रसाद धेलिया , (खाता क्रमांक :-10735)गट/सर्व्हे क्रमांक 308/5/2 बिगरशेती क्षेत्र 1.2314
यांना दुय्यम निंबधक गोंदिया जिल्हा गोंदिया यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3099 दिनांक 21/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.