सातबारा Watch

← फ़ुलचुर-४८

Ferfar #20733 · फ़ुलचुर-४८

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
282/8
Talathi
चक्रधर नारायण भवाळ
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : दि महिला अर्बन को-ऑप. बॅंक लि. गोंदिया, गोंदिया लिहून देणार : संतोष दादा सुर्यवंशी रा. फ़ुलचुर-४८ यांनी दुय्यम निबंधक गोंदिया यांचेकडील दस्त क्रमांक 6055 दिनांक 19/11/2024 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 282/8 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि महिला अर्बन को-ऑप. बॅंक लि. गोंदिया यांचेकडील पत्र क्रमांक 02/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.