सातबारा Watch

← फ़ुलचुर-४८

Ferfar #20734 · फ़ुलचुर-४८

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
178/5/अ
Talathi
चक्रधर नारायण भवाळ
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : पंजाब नॅशनल बॅंक लिहून घेणार : कुसुम अशोक लिचडे यांनी सर्व्हे क्रमांक : 178/5/अ तपशिल : पंजाब नैशनल बँक शाखा गोंदिया कडुन 17000000(एक कोटी सत्तर हजार)रु कर्ज घेवुन सदर गट गहान करुन दिले. - 11071 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.