सातबारा Watch

← फ़ुलचुर-४८

Ferfar #20735 · फ़ुलचुर-४८

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
10/1/15/2
Talathi
चक्रधर नारायण भवाळ
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : स्टेट बॅक ऑफ इंडिया लिहून घेणार : महेश तुलाराम borakar यांनी सर्व्हे क्रमांक : 10/1/15/2 तपशिल : स्टेट बैंक इंडिया शाखा गोंदिया कडून 20,72,000/- कर्ज घेऊन प्लाट गहान केला आहे॰ फे॰क्र॰ 12059 - 12059 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पतर दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.