Ferfar #20737 · फ़ुलचुर-४८
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/2/अ/4
- Talathi
- चक्रधर नारायण भवाळ
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : स्टेट बॅक ऑफ इंडिया
लिहून घेणार : देवकुमार नोतनदास नागदेव
यांनी सर्व्हे क्रमांक : 86/2/अ/4 तपशिल : स्टेट बैंक गोंदिया मैनेजर यांचे पत्र क्र.73/दि.2/6/2014 ला 18,00,000/- कर्ज घेउन प्लाट जमीन गहाण करून दिले. - 10174
सर्व्हे क्रमांक : 86/2/अ/4 तपशिल : दिनांक 03/03/2023 रोजी भारतीय स्टेट बैंक चा देवकुमार नोतनदास नागदेव यांच्या नावे र.रु.1200000/- कर्ज. - 17428
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.