सातबारा Watch

← फ़ुलचुर-४८

Ferfar #20738 · फ़ुलचुर-४८

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
86/2/अ/5
Talathi
चक्रधर नारायण भवाळ
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : स्टेट बॅक ऑफ इंडिया गोंदिया लिहून घेणार : देवकुमार नोतनदास नागदेव यांनी सर्व्हे क्रमांक : 86/2/अ/5 तपशिल : स्टेट बैंक गोंदिया मैनेजर यांचे पत्र क्र. 73/दि. 2/6/2014 ला 18,00,000/- कर्ज घेवुन प्लाट जमीन गहाण करून दिले. - 10174 सर्व्हे क्रमांक : 86/2/अ/5 तपशिल : दिनांक 03/03/2023 रोजी भारतीय स्टेट बैंक चा देवकुमार नोतनदास नागदेव यांच्या नावे र.रु.1200000/- कर्ज. - 17428 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बॅक ऑफ इंडिया गोंदिया यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.