सातबारा Watch

← गुदमा - 34

Ferfar #1669 · गुदमा - 34

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
135/3
Talathi
धिरजकुमार प्रेमलाल ताराम
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : वि. का. सेवा सहकारी संस्था गुदमा र. न.४६० लिहून घेणार : खेलनबाई कुवरलाल ब्राम्‍हणकर यांनी सर्व्हे क्रमांक : 135/3 तपशिल : खातेदार खेलनबाई कुवरलाल रा गुदमा हि ने दि १० १ २०१५ रोजी से स सं गुदमा स नं ४६० कडुन म्‍‍हशी करीता २८००० रुपयात जमीन गहान केले दि २८ ४ २००५ - 739 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.