Ferfar #1517 · सहेसपुर - 2
गोंदिया, गोंदिया · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 43
आदेश दिनांक : 17/09/2026
लिहून देणार:- 1.झनकलाल सुकलाल पटले 2. भाउलाल सुकलाल पटले
3. मनोहर सुकलाल पटले
लिहून घेणार :- झनकलाल सुकलाल पटले
मा. तहसिलदार गोंदिया यांचे आदेश क्रं. रा.मा. क्रं.12/एस.आर.व्ही.43/दिनांक 17/09/2026 च्या आदेशयाने खाता क्रं. 206 गट क्रं.668, 669/2आर 1.28, 0.46 हे. आर ची वाटणी करण्यात आली.
आदेशयाने वाटणी करण्यात आली.
लिहून देणार:- 1.झनकलाल सुकलाल पटले 2. भाउलाल सुकलाल पटले
3. मनोहर सुकलाल पटले
लिहून घेणार :- भाउलाल सुकलाल पटले
मा. तहसिलदार गोंदिया यांचे आदेश क्रं. रा.मा. क्रं.12/एस.आर.व्ही.43/दिनांक 17/09/2026 च्या आदेशयाने खाता क्रं. 206 गट क्रं669/4 आराजी 0.26 हे. आर ची वाटणी करण्यात आली.