सातबारा Watch

← गोंदिया बुज-29

Ferfar #28540 · गोंदिया बुज-29

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
297/3
Talathi
नरेश भीमराव तागडे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- 1) गिरीश प्रकाशचंद बिलदानी, 2) दिशा निरज वाधवानी, 3) नितीन दिलीपकुमार बिलदानी, 4) प्रेमकुमार भगवानदास पंजाबी रा. गोंदिया, ता. जि. गोदिया यांनी गोंदिया बुज - 29 खाता क्रमांक 8919 यांचे गट क्र. 297/3 क्षेत्र 0.0950 हे. आर. पैकी क्षेत्र 0.0250 हे. आर. चौ. मी. हे त्‍यांनी लिहुन घेणार : सुरज बालचंद मोटवानी रा. सिंधी कॉलोनी, हेमु कॉलोनी, गोंदिया, ता. जि. गोंदिया यांनी क्षेत्र 0.0250 हे. आर. , (खाता क्रमांक :-9759) यांना दुय्यम निंबधक देवरी जिल्हा गोंदिया यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 365/2026, पावती क्र. 448, दिनांक 30/04/2026 प्रमाणे रक्कम बाजार मुल्‍य- रु. 890000/-, मोबदला- रुपये 900000/-, भरलेले मुद्राक शुल्‍क- रु. 54000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.