Ferfar #28542 · गोंदिया बुज-29
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 249/97/अ
- Talathi
- नरेश भीमराव तागडे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
गांवाचे नांव- गोंदिया बुज , दस्ताऐवजाचा प्रकार - अभिहस्तातंरणपत्र/खरेदी
लिहुन देणारे- प्रगती बिल्डर्स एण्ड डेव्हलपर्स, गोंदिया तर्फे प्रोप. श्री. अपूर्वकुमार मधुसुदन अग्रवाल रा. गुरुनानक वार्ड, गोंदिया यांच्याकडुन
लिहुन घेणारे- वीणा चेतन बजाज रा. लाल बहादुर शास्त्री वार्ड, गोंदिया, ता. जि. गोंदिया यांनी
श्री प्रगती बिल्डर्स एंड डेव्हलपर्स का फ्लॅट नंबर 101, प्रथम फ्लोअर वर बिल्डअप एरिया 53.24 स्के. मी., 573.08 स्के. फीट., सुपर बिल्डअप एरिया 94.665 स्के. मी., 1019.00 स्के. फीट, अनडिवायडेंड शेयर्स 8.86 प्रतिशत. वर सह दुय्यम निबंधक गोदिया, ता. जि. गोंदिया, दस्त क्र. 584/2020, पावती क्र. 1097, दिनांक 17/02/2020 रोजी, बाजार मुल्य- रु. 15,99,838/-, मोबदला रुपये – 16,00,000/-, भरलेले मुद्रांक शुल्क- 96,000/- नुसार खरेदी केले आहे.