Ferfar #28545 · गोंदिया बुज-29
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 484/485/22
- Talathi
- नरेश भीमराव तागडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
गावाचे नांव - गोंदिया बुज, दस्तऐवजाचा प्रकार- अभिहस्तांतरणपत्र/खरेदी
लिहुन देणारे-
1) विष्णुप्रसाद वासुदेवप्रसाद उपाध्याय
2) किशोरकुमार वासुदेव उपाध्याय रा. शास्त्री वार्ड, गोंदिया, ता. जि. गोंदिया यांच्याकडुन
लिहुन घेणारे-
अशोक कुमार करता रा. गणेश नगर, गोंदिया, ता. जि. गोंदिया यांनी
व्दितीय फ्लोअर वर चा फ्लॅट, फ्ल्ट नं. 202, बिल्टअप एरिया 41.68 चौ. मी., अविभक्त हिस्सा 10.0308 प्रतिशत., वर सह दुय्यम निबंधक गोदिया, ता. जि. गोंदिया, दस्त क्र. 3581/2016, पावती क्र. 6514, दिनांक 01/10/2016 रोजी, बाजार मुल्य- रु. 1003000/-, मोबदला रुपये – 1630000/-, भरलेले मुद्रांक शुल्क- 81500/- नुसार खरेदी केले आहे.