सातबारा Watch

← गोंदिया बुज-29

Ferfar #28549 · गोंदिया बुज-29

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
471/2/12
Talathi
नरेश भीमराव तागडे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- रिन्‍की पंकज दुबे रा. शांती नगर हेड पोस्‍ट आफिस च्‍या जवळ नागपुर, ता. जि. नागपुर गोंदिया बुज-29(खाता क्रमांक8030) यांचे गट/सर्व्हे क्रमांक471/2/12, बिगरशेती क्षेत्र 2.2960 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.2960 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) अंशुल उदयकुमार प्रमर , 2) आदित्‍य ओमेन्‍द्रसिंह प्रमर रा. इंदिरा गांधी वार्ड, रेलटोली, गोंदिया, ता. जि. गोंदिया, (खाता क्रमांक :-9766)गट/सर्व्हे क्रमांक 471/2/12 बिगरशेती क्षेत्र 2.2960 आर.चौ.मी यांना सह दुय्यम निंबधक गोंदिया जिल्हा गोंदिया यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3690/2026, पावती क्र. 7387, दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम बाजार मुल्‍य- रु. 1270000/-, मोबदला- रुपये 1500000/-, भरलेले मुद्रांक शुल्‍क- रु. 90000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.