सातबारा Watch

← गोंदिया बुज-29

Ferfar #28554 · गोंदिया बुज-29

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
249/25/1
Talathi
नरेश भीमराव तागडे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : महीला नागरी सहकारी पत संस्‍था, गोंदिया लिहून घेणार : सुभान अब्‍दुल युनुस शेख रा. गोंदिया यांनी सर्व्हे क्रमांक : 249/25/1 तपशिल : सुभान अब्‍दुल रज्‍जाक शेख व इतर ४ यांनी प्रतिनिधी महीला नागरी सहकारी पत संस्‍था मर्यादीत गोंदिया शाखा गंज वार्ड गोंदिया कडुन रु.५,००,०००/-(पाच लक्ष रुपये कर्ज घेउन जागा गहाण करुन दिला. - 15669 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ प्र.म.ना.स.प.सं.म.गों./2026, चे दिनांक 07/10/2026 चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.