सातबारा Watch

← गोंदिया बुज-29

Ferfar #28566 · गोंदिया बुज-29

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
110/1/1
Talathi
नरेश भीमराव तागडे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- 1) इंद्रराज टिकारामभाऊ बिसेन, 2) डोमेश्‍वर टिाकरामभाऊ बिसेन, 3) झलकसिंह टिकारामभाऊ बिसेन रा. सिव्‍हील लाईन, गोंदिया, ता. जि. गोंदिया यांचे गट/सर्व्हे क्रमांक110/1/1 खाता क्रमांक 5169 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.8334 हे. आर. पैकी 0.01 हे. आर. हे त्यांनी हक्का सह लिहुन घेणार : 1) कृष्‍णकुमार तानुजी कावडे , 2) प्रमिला रामप्रकाश कावडे रा. बसंतनगर, गोदिया, ता. जि. गोंदिया, (खाता क्रमांक :-9775) क्षेत्र 0.01 हे. आर. जागा यांना सह दुय्यम निंबधक सालेकसा जिल्हा गोंदिया यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 1506/2026, पावती क्र. 1823, दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम बाजार मुल्‍य- रु. 324000/-, मोबदला- रुपये 330000/-, भरलेले मुद्रांक शुल्‍क- रु. 198000/- रुपये घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.