Ferfar #2423 · करंजी
आमगाव, गोंदिया · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहुन देणार : जि.डी.सि.सि.कालिमाटी
लिहुन घेणार : चैतराम धोंडू हुकरे
यांनी सर्व्हे क्रमांक 110,107/1 वर फेरफार क्रमांक 1235 ने घेतलेला बोजा दि.डि से को ऑफ बॅक गोदिंया शाखा कालीमाठी कडून ३६०००-कर्ज घेऊन जमीन गहान करुन दिली. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.