सातबारा Watch

← भोसा

Ferfar #1900 · भोसा

आमगाव, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
नरगिस जहान इकबाल बेग मिर्जा
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : विदर्भ कोकण ग्रामीण बैंक कालीमाती शाखा त.आमगांव जि.गोंदिया लिहून घेणार : धनीराम वारलू मटाले यांनी सर्व्हे क्रमांक : 72 तपशिल : वैनगंगा क्षेञिय ग्रामीण बॅंक शाखा कालीमाटी यांचे कडून रु.3,00000/- कर्ज घेउन जमीन गहान केले. दि.15/3/2009. - 1092 सर्व्हे क्रमांक : 72 तपशिल : भंडारा ग्रामीण बॅंक शाखा कालीमाटी यांचे कडून रु.50,000/- कर्ज घेउन जमीन गहान केले.दि.18/6/2007. - 1048 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.